सुभाष पाळेकर नाच्युरल फार्मिंग (SPNF) पद्धतीने आणि कुठलेही रासायनिक खत, विषारी औषधे व तणनाशकांचा वापर न करता , जीवांमृत, घनजीवामृत, निमास्त्र-दशपर्णी अर्क यांचा वापर करून गावरानी बियाण्यांपासून उत्पादित तुरीची घरगुती पद्धतीने तयार केलेली चविष्ट तूरडाळ उपलब्धआहे.(वरणासाठी सर्वोत्तम)
i am arun pawle, a farmer by profession few year ago i stand organic farming to make sure my family and friends eat healty today i extend organically grown farm product to you they grow in my farm with love and without chemical if you want any futher details contact us on +91 7775016161 / 9595151549